Browsing Tag

increased by 108 today

कोरोनाबाधित रुग्णसंख्येत चढ-उतार आज १०८ रुग्णांची वाढ

औरंगाबाद : जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार १०८ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही १७४१२ वर जाऊन पोहोचली आहे.  आतापर्यंत जिल्ह्यात आढळून आलेल्या १७४१२ कोरोनाबाधितांपैकी १२८३३ जण बरे होऊन घरी…