बिबट्याच्या दहशतीने नागरिक भयभीत; जिवाच्या आकांताने घरांना कुंपण
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी पुन्हा बिबट्याने आणखी एका बालकाला उचलून नेल्याने नागरिक भयभीत झाले असून चिमुकल्यांचा नाहक बळी जात आहे. पाथर्डी तालुक्यातील केळवंडी येथे आठ वर्षीय बालकाला, तर मढी येथील…