Browsing Tag

his field was brutally murdered

शेतात पाणी देण्याकरिता गेलेल्या शेतकऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण खून

हिंगोली  :औंढा नागनाथ जवळ पद्मावती शिवारामध्ये शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. २० )पहाटे उघडकीस आली. विहिरीच्या पाण्यावरून मयत शेतकरी रवी रुखमाजी वाठ…