Browsing Tag

high court

कठुआ बलात्कार प्रकरण : न्यायालयाने सहा आरोपींना ठरवले दोषी, एकाची निर्दोष सुटका

देशाला हादरवून टाकणा-या कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणात सोमवारी न्यायालयाने सात आरोपींपैकी सहा आरोपींना दोषी ठरवले आहे. 2018 मध्ये जम्मू-काश्मिरमधील कठुआ येथे बकरवाल समाजातील आठ वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केली…

मराठा आरक्षण रद्द करा, इम्तियाज जलील यांची न्यायालयात याचिका दाखल

मराठा आरक्षण तातडीने रद्द करा, या मागणीची याचिका एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. मराठा समाजाला देण्यात आलेले 16 टक्के आरक्षण तातडीने रद्द करावे असे या याचिकेत म्हटले आहे. तसेच मागासवर्ग आयोगाचा अहवालही…

आझादच्या महासभेला कोर्टाने परवानगी नाकारली

भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यातील सभेला पुणे विद्यापीठाने परवानगी नाकारल्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाने देखील परवानगी नाकारली आहे. 30 डिसेंबर रोजी पुण्यातील एसएसपीएमएस मैदानवर राज्यस्तरीय भीमा-कोरेगाव संघर्ष…

मराठा आरक्षणाच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी 

राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य सरकारने मराठा आरक्षण जाहिर केले. मात्र त्याला कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. त्यासंदर्भात सुनावणीला मुंबई उच्च न्यायालयात सुरुवात झाली आहे. राज्यातील मेगाभरती प्रक्रिया अद्याप सुरु झाली…

मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायलयात याचिका दाखल, राज्य सरकार लढणार लढाई

मराठा आरक्षण कायद्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांनी याचिका दाखल करून मराठा आरक्षणाला आव्हान दिले आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देत येत नाही आणि…

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंना १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना आज (गुरुवारी) शिवाजीनगर विशेष अॅट्रॉसिटी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. कोर्टाने मिलिंद एकबोटे यांना १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगावमध्ये…

मिलिंद एकबोटेंना अखेर अटक, भीमा-कोरेगाव हिंसाचार घडवल्याचा आरोप

भीमा-कोरेगाव दंगल भडकवल्याचा आरोप असलेल्या मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना अटक केली आहे. आजच सुप्रीम कोर्टाने मिलिंद एकबोटे यांचा अंतरिम जामीन फेटाळला होता. त्यानंतर पोलिसांनी…

मुंबई हायकोर्टाने मिलिंद एकबोटेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला

समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला आहे. 1 जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथे दंगल घडवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मिलिंद एकबोटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. मिलिंद एकबोटे…

कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस

एम. एम. कलबुर्गी, डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच राष्ट्रीय तपास संस्था, महाराष्ट्र पोलिस, कर्नाटक पोलिस आणि गोवा राज्य सरकार यांनादेखील याबाबत उत्तर…