Browsing Tag

Gram Panchayat elections

राज्यात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, पण बिघडलेल्या संबंधांचे काय होणार?

राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. यात काही प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या, मात्र अनेक ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये चुरशीची लढत झाली. काही ठिकाणी एका गावात दोन पॅनल तर काही गावांमध्ये पॅनलसोबतच अपक्षांनीही शड्डू ठोकला…

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरू, प्रमुख राजकीय पक्षांमध्ये प्रचंड चुरस

मुंबई : राज्यातील १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजेपासून मतदान सुरू झाले आहे. गावगाडा ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गट व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये प्रचंड चुरस आहे. राज्यात वर्षभरापूर्वी आकारास…

सरपंचपदाचा लिलाव कोट्यवधी रुपयांत, निवडणूक आयोगांकडून ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द

मुंबई :  नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच आणि सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतींची संपूर्ण…

मराठवाड्यात नात्यागोत्यांतील लढतींनी गाजणार ग्रामपंचायत निवडणूक

औरंगाबाद :राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार असून उमेदवारांच्या प्रचारफेऱ्या, मतदारांसोबत गाठीभेटी व कॉर्नर बैठका घेण्यावर भर दिला जात आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील अनेक ठिकाणी नात्यागोत्यातील लढतीने निवडणुकीत चांगलीच रंगत…

ग्रामपंचायत निवडणुकीत सासरे विरुद्ध सून, रक्षा खडसेंचे एकनाथ खडसेंना आव्हान

जळगाव : भाजपला सोडचिठ्ठी देत एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ मनगटावर बांधले.  मात्र, त्यांचीच सून असलेल्या रक्षा खडसेंनी हातातले कमळ काही सोडलेले नाही. आणि त्यामुळेच आता मुक्ताईनगरमध्ये सासरे विरुद्ध सून, अशी परिस्थिती तयार…

ग्रामपंचायत निवडणूक : भाजपशी आघाडी नकाे, सर्व जिल्हाप्रमुखांना शिवसेना पक्षप्रमुखांचे आदेश

मुंबई  : राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला १४ हजारांपेक्षा अधिक  होत आहेत. त्यासाठी शिवसेनेने ‘महाविकास आघाडीसह नव्हे स्वबळावर, हा नारा दिला आहे. कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या लोकांशी हातमिळवणी करू नका, असे आदेश राज्यातील…