धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यात गोरखधंदा! भगवानबाबा आश्रमशाळेत…
बीड : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात आश्रम शाळाचे बोगस विदयार्थी रॅकेट शिक्षकांनी उघड केले आहे. काल्पनिक विद्यार्थी आणि बोगस आधार नंबर दाखवून विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या आश्रमशाळेत लाखो रुपयांचा…