Browsing Tag

good news to citizens till Diwali

वाढीव वीजबिलाची फाईल अर्थ खात्याकडे, दिवाळीपर्यंत नागरिकांना गुड न्यूज

मुंबई : राज्यातील वाढीव वीजबिलासंदर्भात आम्ही सात वेळा अहवाल पाठवला. त्यासाठी अर्थखात्याला फाईल दिली आहे. येत्या दिवाळीपर्यंत नागरिकांना लवकरच आनंदाची बातमी मिळेल,” असे संकेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. आम्हाला 'मातोश्री'वरुन…