साताऱ्यात टेरेसवर खेळणाऱ्या दोन चिमुकल्यांवर गांधील माश्यांचा हल्ला
सातारा : गांधील माश्या चावल्याने दोन लहान मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. पाटणच्या ढेबेवाडी परिसरातील महिंद येथे या दोन्ही मुली घराच्या गच्चीवर खेळत असताना त्यांच्यावर अचानक गांधील माश्यांनी हल्ला केला. यात दोन चिमुकलींचा जीव…