हवेत फायरिंग, औरंगाबादेत दिवसाढवळ्या बिल्डरचे फिल्मी स्टाईलने अपहरण
औरंगाबाद : हवेत फायरिंग करीत औरंगाबाद शहरात दिवसाढवळ्या एका बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील देवानगरी भागात बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
बँकेत नोकरी करीत असलेले मदन अवधूत…