Browsing Tag

farmer

शेतकऱ्याकडून दोन हजार रूपयांची लाच घेणारा तलाठी एसिबिच्या जाळ्यात

वसमत तालुक्यातील कुरूंदवाडी येथील लाचखोर तलाठी संजय संभाराव धाडवे हा शेतकऱ्याकडून दोन हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडला गेला आहे.. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास हिंगोली एसिबिच्या पथकाने हि धाडसी कारवाई केली आहे.. सविस्तर बातमी…

निझामकालीन तलावात शेतक-यांनी केले अतिक्रमण, तुंभ तुटल्याने तलाव झाला रिकामा

बिलोली : शहरातील निझाम कालीन तलावात 111 एकरचा आहे 30 एकरच्यावर अतिक्रमण शेतक-यानी केले असून तुंभ मधून पाणी जावून तलाव झाले रिकामी लोक सहभागातुन तुंभ बंद करण्याच्या कामाला सुरवात झाली. सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...…

पंतप्रधान पिक विमा योजनेत कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल, मनसे, अन्नदाता शेतकरी संघटनेचा आरोप

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी कामगार पक्ष अन्नदाता शेतकरी संघटना यांची संयुक्त पत्रकार परिषद सिंचन भवन औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेत मध्ये पंतप्रधान पिक विमा योजनेत कंपन्या मालामाल तर शेतकरी कंगाल…

पोलिसांच्या मारहाणीत शेतक-याचा मृत्यू, गावक-यांचे मृतदेहासह ठिय्या अंदोलन

उस्मानाबाद : जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तलमोड येथे पोलिसांच्या मारहाणीत एका 70 वर्षीय वृद्ध शेतक-याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावक-यांचा राग अनावर झाला. दत्तू मोरे असे मयत शेतक-याचे नाव आहे. या घटनेच्या निषेधार्थ…

बहुली गावातील शेतकऱ्याची नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या

सिल्लोड : तालुक्यातील बहुली गावातील एका शेतकऱ्याने नापिकी व  कर्जबाजारीला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजता घडली. विश्वास विठ्ठलराव जंजाळ (वय ४५) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहेत. विश्वास यांनी राहत्या घरी…

अधिका-यांच्या दिरंगाईमुळे मजुरांची उपासमार

सिल्लोड तालुक्यातील वरुड पिंप्री येथे महिनाभरापासुन रोजगार हमी योजनेंतर्गत पाझर तलावातून गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले. सदरील कामांवर 500 हून अधिक मजुर काम करीत आहे. महिनाभरापासुन मजुरांकडून पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम करण्यात येत…

कॅनेरा बँकने बोगस पिक कर्ज उचलून फसवणूक केली, कर्जदार, जमीनदार बचाव संघर्ष पार्टीचा आरोप

कॅनेरा बँकने शेतक-यांच्या आणि शेतमजुरांच्या नावे बोगस पिक कर्ज उचलून फसवणूक केल्याचा आरोप कर्जदार, जामीनदार बचाव संघर्ष पार्टीने केला आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश शासनाने द्यावे, अशी मागणी पार्टीने पत्रकार परिषदेत केली. उस्मानाबाद आणि…

कर्जमाफी आणि पीक हमीभावाच्या मागण्यांसाठी शेतक-यांचा दिल्लीत मोर्चा, संसदेकडे कुच

विविध मागण्यांसाठी देशभरातील तब्बल 200 शेतकरी संघटना राजधानी दिल्ली येथे किसान मुक्ती मोर्चा घेऊन धडकल्या आहेत. या मोर्चात देशातील हजारो शेतकरी सामील झाले आहेत. मोर्चात सामील झालेले शेतकरी काही वेळात संसदेसमोर पोहोचतील. शेतक-यांनी संपूर्ण…

सावकाराच्या धमकीमुळे शेतकऱ्याचा मृत्यू, सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सावकाराचे पैसे परत करुनही जमीन परत न देणाऱ्या सावकाराविरुद्ध एका शेतकऱ्याने पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी यावर कोणतेही पाऊल उचलले नाही. उलट या शेतकऱ्याला सावकाराच्या धमक्याच मिळत होत्या. तुझ्या कुटुंबाला एचआयव्हीचे इंजेक्शन…

जमिनीचा पिक पेरा लावण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

https://www.youtube.com/watch?v=ijLB1IU1icY जमिनीचा पिक पेरा लावण्याच्या मागणीसाठी चक्क शेतकऱ्याला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करावे लागते आमरण उपोषण वैजापूर तालुक्यातील शिवारातील गट नंबर 776 या जमिनीचे पिक पेरा लावण्याच्या मागणीसाठी…