निवडणूक आयोग : भाजपचे तक्रारदार सरसावले खरे, पण सारे काही होणार व्यर्थ
मुंबई : निवडणूक आयोगाकडे किरीट सोमैया यांनी थेट तक्रारच केली. त्यामुळे सोमैया यांच्या तक्रारीवर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. किरीट सोमैया यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात पाच अतिशय महत्त्वाचे मुद्दे…