धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची घेतली भेट
मुंबई :राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका गायक तरुणीने बलात्काराचे आरोप केल्याने धनंजय मुंडे संकटात सापडले आहेत. अशातच त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज (बुधवार) सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली.यावेळी पवार-…