अण्णासाहेब पाटील महामंडळाचा कारभार उपमुख्यमंत्र्यांकडे, शासन निर्णय जाहीर
मुंबई : अण्णासाहेब पाटील या आर्थिक मागास महामंडळाचा काही दिवसांपासून चर्चेत असलेला कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाकडे असलेले हे महामंडळ नियोजन खात्याकडे वर्ग करण्यात आले…