Browsing Tag

complaint with PM over alleged scam

काँग्रेस नगरसेविकेची कथित घोटाळ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार

नाशिक : नाशिकमधील काँग्रेसच्या नगरसेविकेने एका कथित घोटाळ्याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केल्याने महापालिकेवर सत्ता असलेल्या भाजपला मोठा धक्का बसला आहे. काही महिन्यांपासून सफाई कामगारांच्या ठेक्याचा विषय नाशिकमध्ये…