शाळा सुरू झाली तरी शाळेत येणे सक्तीचे नाही; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची माहिती
अहमदनगर : शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी मुलांना शाळेत येणे सक्तीचे नाही, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंनी दिली आहे. मुले घरी राहूनदेखील ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतात, असेही राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे…