‘लालदिव्या’साठी प्रदेशाध्यक्षपद नाकारल्याने नाथाभाऊंचे गेले मुख्यमंत्रिपद
मुंबई : पक्षात एकेकाळी केवळ नाथाभाऊंकडेच लालदिव्याची गाडी होती. त्यावेळी त्यांना प्रदेशाध्यपदाची ऑफर देण्यात आली होती. पण तब्येतीचे कारण सांगून त्यांनी ते नाकारले. भविष्यात सत्ता येईल की नाही, असे नाथाभाऊंना वाटले. त्यामुळेच त्यांचे…