मराठा आरक्षणावरून ट्वीट करणाऱ्या चंद्रकांतदादांना जयंत पाटलांचे प्रत्युत्तर
रत्नागिरी : घरात बसून चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करून काय भूमिका व्यक्त केली, यावर मी प्रतिक्रिया व्यक्त करण्याची काही आवश्यकता आहे, असे वाटत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील…