Browsing Tag

celebs

विराट-अनुष्काच्या दिल्लीतील रिसेप्शनला मोदींची उपस्थिती

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा दिल्लीत होत आहे. सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली आहे. तसेच थाटामाटात पार पडणाऱ्या या सोहळ्याला क्रिकेट व बॉलिवूडमधील अनेक दिग्गजही…