Browsing Tag

cabbage broke by farmer

Video: निराश झालेल्या शेतकऱ्याने कोबीचे गड्डे चक्क फावड्याने फोडले

योग्य दर मिळत नसल्याने जालन्यातील एका शेतकऱ्याने निराश होऊन आपल्या शेतातील कोबीचे गड्डे चक्क फावड्याने फोडले. तसेच टोमॅटोदेखील फेकून दिले. प्रेमसिंग चव्हाण असे या शेतकऱ्याचे नाव आहे आणि जालन्याच्या पाहेगावात त्यांची शेती आहे. शेतकऱ्यांनी…