Browsing Tag

BJP and JD (U) office

भाजप आणि जदयू कार्यालयात वाढली कार्यकर्त्यांची गर्दी

पाटणा  : भाजप कार्यालयामध्ये हालचाली दिसू लागल्या आहेत, राजद कार्यालयात सकाळपासूनच वर्दळ आहे आता भाजप आणि जदयू कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी वाढली आहे. समर्थकांच्या चेहऱ्यावरही उत्साह दिसत आहे. ढोल-ताशे आणि मिठाई घेऊन समर्थ पोहोचत…