Browsing Tag

beed

बालाघाट डोंगर पट्ट्यातील ढाण्या वाघाची दु:खद एक्झीट! पिराजी पाटील सुर्वे यांचे निधन

बीड : नारायणगड शिक्षण प्रसारक मंडाळाचे कोषाध्यक्ष पिराजी पाटील सुर्वे (वय ९२) यांचे बुधवारी (ता. १६) रात्री पालवण चौकातील राहत्या घरी निमोनिया या आजाराने निधन झाले. सुर्वे…

परतीच्या पावसाने साडेसात लाख हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान !

बीड : आठ लाख 12 हजार हेक्टर पेरणी झालेल्या खरीप पिकांपैकी सात लाख 56 हजार हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात समोर आले आहे.  मात्र शेतकऱ्यांचे लाखावर नुकसान झाले असले तरी मदत मात्र हजारांत मिळणार आहे. प्रशासनाने आयुक्तांना…

विरोधकांनी पुरग्रस्तांचे डोके भडकवण्याचे काम केले, भाजपा आमदार सुरेश धस यांचा आरोप

बीड : पुरग्रस्तांच्या दुःखाचा गैरफायदा मोठ्या प्रमाणात करण्यात आला. या आपत्तीच्या परिस्थिती राजकारण करायला नको होते. पूरग्रस्त संकटात असतानी त्यांचे डोके भडकवण्याचे काम विरोधी पक्षातील नेत्यांनी केले. हे सगळं आपण आपल्या डोळ्यांनी पाहिले…

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे देणार शेतकऱ्यांना फक्त १० रुपयात जेवण

परळी :  बीडमधील परळी तालुक्यात कामनिमित्त येणाऱ्या शेतकऱ्यांना आता फक्त १० रुपयात जेवण मिळणार आहे. हा उपक्रम नाथ प्रतिष्ठानच्या वतीने चालवला जाणार आहे. स्व.पंडितअण्णा मुंडे शेतकरी भोजनालयाचे उदघाटन स्वातंत्रदिनी धनंजय मुंडे यांच्या हस्ते…

बीड जिल्ह्यातील देवऱ्याचीवाडीने पटकवले तेरा लाखाचे बक्षीस! राज्यात तीसरा क्रमांक

पुणे : अमिर खान प्रमुख असलेल्या पानी फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धाचे आयोजन दर वर्षी करण्यात येते. २०१९ च्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील अनेक गांवाने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत बीड जिल्ह्यातील…

अंबाजोगाई – लातूर रोडवर भीषण अपघात, दोन ठार जण तर सहा जण गंबीर जखमी

बीड, ११ ऑगस्ट :  बीड मधील अंबाजोगाई येथे भीषण अपघात झाला आहे. हा अपघात तीन वाहनामध्ये झाला असून यात दोन जागीच ठार झाले आहेत तर ६ जण जखमी आहेत. हि घटना अंबाजोगाई लातूर रोडवर रात्री ९ वाजेच्या दरम्यान घडली आहे. अंबाजोगाईतील नंदगोपाल दूध…

बीड मधील धक्कादायक घटना, अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

बीड :  अंबाजोगाईत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गुरुप्रसाद रामप्रसाद घाडगे असेआत्महत्या केलेल्या विद्यार्थांचे नाव आहे. हि घटना शहरातील योगेश्वरी…

बीडमध्ये दररोजच्या छेडछाडीला कंटाळून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या

बीड : छेडछाडीला कंटाळून एका 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील गप्पेवाडी येथे घडली आहे. दररोज शाळेत जाताना स्वाती घोळवेला छेडछाडीला सामोरे जावे लागत होते, त्यामुळे तिने हा टोकाचे पाऊल उचलले. तिने चार दिवसांपूर्वी…

बीडमध्ये शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, आरोपी रुग्णालयात दाखल

बीडमध्ये एक धक्कादायक बातमी घडली आहे. शेतीच्या वादातून एकाच घरातील तिघांची हत्या झाली आहे. सख्या भावाने आपल्या मुलांना सोबत घेऊन तीन सख्या भावांचा काटा काढला. मिळालेल्या माहितीनुसार, किरण पावणे, प्रकाश पावणे, दिलीप पावणे अशी मृतांची नावे…

पंकजा मुंडेंच्या मतदार संघातील महिलांची दबंग कामगिरी, हातभट्टी केली उध्दवस्त

परळी :  पंकजा मुंडेंच्या मतदार संघातील माया गावंडे या महिलेने चक्क हातभट्टी दारूचा अड्डा उध्दवस्त केला. नवरा रोज दारू पितो आणि मारहाण करतो या त्रासाला कंटाळून या महिलेने हे धाडसी पाऊल उचल. हातभट्टी दारू आपल्या घराजवळच भेटत असल्याने नवरा रोज…