Browsing Tag

aurangabad

औरंगाबादच्या एमजीएममध्ये प्रथमच कार्डिओलॉजीमधील कठीण शस्त्रक्रिया यशस्वी

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एमजीएममध्ये ता. 1 फेब्रुवारी रोजी 60 वर्षांच्या रुग्णावर टीएव्हीआय  प्रक्रिया डॉ. प्रशांत उदगीरे (प्राध्यापक, कार्डिओलॉजी विभाग, एमजीएम) आणि त्यांच्या पथकाने केली. एमजीएममध्ये कार्डिओलॉजीमधील कठीण शस्त्रक्रिया…

आमचा सरकारमध्ये समान अधिकार, औरंगाबादच्या नामांतराला विरोध, काँग्रेसने ठणकावले

मुंबई : काँग्रेसचा कोणत्याही शहराच्या नामांतराला विरोधच आहे, महाविकास आघाडीचे ध्येय सर्वसामान्यांचे कल्याण करणे हेच आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात  यांनी स्पष्ट केले. नामांतर करुन वातावरण बिघडायला नको, अशी काळजी थोरातांनी…

औरंगाबादच्या केळगावात दंगल, विनयभंगांतील आरोपीच्या घरावर गावकऱ्यांकडून हल्ला

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील केळगावात दंगल उफाळली आहे. विनयभंगांतील आरोपीच्या घरावर गावकऱ्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. दीडशे ते दोनशे गावकऱ्यांनी आरोपीच्या घरावर हल्ला केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोपीच्या घराबाहेर एवढ्या…

औरंगाबादच्या सिडकाे एन -7 येथील विद्यालयांत ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा

औरंगाबाद  : सिडकाे एन -7 येथील ज्ञान संदीप शिक्षण संस्था संचालित संत तुकाराम प्राथमिक विद्यालय व तुकाराम सोनवणे हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने 'संविधान दिन'  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सिडकाे एन -7 येथील ज्ञान संदीप शिक्षण…

औरंगाबादमध्ये चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, मुलीचा ओठ तुटला

औरंगाबाद : महाराष्ट्रातही महिला सुरक्षित नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण, औरंगाबादमध्ये बलात्काराची अत्यंत धक्कादायक घटना घडली. अवघ्या सात वर्षांच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला आहे. सगळ्यात भयंकर म्हणजे नराधम आरोपीने…

‘इनरव्हील क्लब, औरंगाबाद’ सेवाभावीच्या वतीने राबवले समाजोपयोगी उपक्रम

औरंगाबाद  : कोरोनाचे संकट ओढवल्यावर देश लॉकडाऊनमध्ये  घरी आराम करण्याऐवजी समाज मनाशी नाळ जोडलेल्या  महिलांना आपण समाजाचे देणे हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. 'इनरव्हील क्लब, औरंगाबाद' या सेवाभावी संस्थेने जुलैपासून अद्पयापर्यंत…

कोरोना बळी : जीव गमावलेल्या पत्रकार राहुल डोलारेंचा मित्र परिवार आठवणींनी हळहळतोय

औरंगाबाद - सामनाचे ज्येष्ठ पत्रकार राहुल डोलारे यांचे आज (ता. १४) सकाळी कोरोनाने निधन झाले. त्यांच्याप्रती शहरातील पत्रकार आणि इतर मान्यवर शोकसंदेश व्यक्त करत आहेत. आठवणींना उजाळा देताना तो हळहळतोय. हसमुख, मनमिळाऊ स्वभावाच्या राहुलभाऊ यांना…

निरंकारी मंडळातर्फे इंग्लिश मिडियम सत्संग सोहळा साजरा

औरंगाबाद :  सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असिम कृपेने झोनल इंग्लिश मिडीयम समागमाचे आयोजन संत निरंकारी मंडळ,शाखा-सिडको यांच्या तर्फे संत निरंकारी सत्संग भवन,एन-9, सिडको येथे करण्यात आले होते. या समागमाची अध्यक्षता धिरज…

जानेवारीपासून ‘मुलांना समजून घेताना’ अभियान राबवणार !

औरंगाबाद :  मुलांच्या मानसिक आरोग्य जडणघडणीत शिक्षक आणि पालक यांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्या दृष्टीकोनातून गाव तेथे मानसोपचार अभियानांतर्गत राज्यभरातील मानसोपचार तज्ज्ञांनी एकत्र येऊन 'मुलांना समजून घेताना' हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.…

माहेश्वरी मंडळ प्रभागाचे रक्तदान शिबीर संपन्न , 111 बॅग रक्त संकलित !

औरंगाबाद  :  श्री बांगड माहेश्वरी मेडिकल वेलफेअर सोसायटी व माहेश्वरी मंडळ औरंगाबाद, हडको प्रभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबीर योगेश्वरी बालविकास मंदिर एन 9 येथे संपन्न झाले. माहेश्वरी मंडळ सातत्याने…