Browsing Tag

Aurangabad Municipal Corporation

औरंगाबाद महापालिका आणि क्रेडाईच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

औरंगाबाद : आता औरंगाबाद जिल्ह्यात प्रशासनाच्या निर्णयामुळे  गगनचुंबी इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकतीच यासंदर्भात औरंगाबाद महानगरपालिका आणि क्रेडाईच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली. यावेळी औरंगाबादमध्ये 15 मजली इमारती…

कचऱ्याच्या पैशातुन नंदूशेटला लढवाचय इलेक्शन, हा असला आहे का ‘निपुण’पणा ?

कचऱ्याच्या पैशातुन नंदूशेटला लढवाचय इलेक्शन औरंगाबादेतील कचऱ्याचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबीत ठेऊन एका ठिकानाच्या ऐवजी शहरात आठ ठिकाणी नारेगाव सारखे कचरा डेपो करून ठेवलेत.  आता तर घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली चक्क एका…

कमळांची रोपे लावून मनपाने साजरा केला जागतिक पर्यावरण दिन

औरंगाबाद : महानगर पालिका औरंगाबाद यांच्या वतीने जागतिक पर्यावरणाचे औचित्य साधून सलीमअली सरोवर येथे मा महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली कमळं फुलांची गुलाबी व पांढऱ्या रंगाचे 500 रोपांची लागवड करण्यात आली. सविस्तर बातमी…

बायजीपुरा येथील धोकादायक इमारतीचे बांधकाम मनपा अतिक्रमण विभागाने केले निकषित

औरंगाबाद : संजयनगर, बायजीपूरा येथील धोकादायक इमारतीचे बांधकाम महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने निकषित केले आहेत. सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा... https://www.youtube.com/watch?v=AqqlJbwU4_Y

महानगरपालिकेचा मार्च एंड सुरु, ३१ मार्चपर्यंत रोज ९ तास राबविणार मोहीम

औरंगाबाद : मालमत्ता करासह पाणीपट्टी वसूलीसाठी महानगरपालिकेच्या वतीने विशेष मोहिम राबविण्यात येत असून 5 ते 31 मार्चदरम्यान रोज 9 तास ही मोहिम सुरु राहणार आहे. सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...…

मनपा बालवाडी शिक्षिका, सेविकांच्या मानधनात वाढ

औरंगाबाद : महानगरपालिकेच्या 132 बालवाडी शिक्षिका,  व 13 सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे.  यासाठी आयुक्त निपूण विनायक यांची नुकतील मंजूरी दिली. आयुक्तांच्या आदेशानुसार आता अंगणवाडी शिक्षिकांना 10 हजार तर सेविकांना 5 हजार रुपये मानधन…

‘आरटीओ’च्या यंत्रणेला ठेवले ताटकळत, ११७ नव्हे २७ च वाहने आणली नोंदणीला!

आरटीओने संपूर्ण यंत्रणेला रविवारची सुट्टी असताना कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश दिले होते. शहरातील कचरा प्रकरणी महानगरपालिकेच्या नकारात्मक भूमिकेमुळे खंडपीठात याचिका दाखल झालेली आहे. या याचिकेच्या सुनावणीत गुरुवारी मनपाने नाकर्तेपणाचे खापर…

मनपाकडून समांतर योजनेत तडजोडीचा प्रयत्न, कंत्राटदार कंपनीसोबत होणार बैठक

औरंगाबाद : 2 हजार कोटींच्या समांतर जलवाहिनी योजनेच्या प्रकल्पाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना मनपाकडून मात्र बाहेर तडजोडीचे प्रयत्न सुरु झाली आहे. त्यासाठी कंत्राटदार कंपनीच्या अधिका-यांसोबत गुरुवारी बैठकिचे आयोजन केल्याची माहिती…

व्यापाऱ्यांनी मनपाला केला 9 लाख 70 हजार रुपयांचा भरणा

दोन महिन्यांपूर्वी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या विशेष कर वसूली मोहिमेला नागरिकांना मोठा प्रतिसाद मिळाला. तेव्हा थकीत करावरील व्याजास 75 टक्के सुट देण्यात आली होती. यामुळे ही मोहिम पुन्हा सुरु करण्याची मागणी…

कुत्र्यांवर नसबंदीसाठी मुंबई मनपाच्या पॅटर्नची औरंगाबाद मनपा अधिकाऱ्यांनी केली पाहणी

औरंगाबाद शहरात मोकाच कुत्र्यांचा त्रास दिवसेदिवस वाढत आहे. मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकही त्रस्त आहेत. दोन महिन्यांपूर्वी बारूदनगरला 9 वर्षीय मुलाला कुत्र्याने चावा घेतल्यानंतर तो मरण पावला होता. या घटनेनंतर मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर…