Browsing Tag

Attempt to burn the mother

जन्मदात्या आईच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

बीड : बी़ड येथील मुलांनी आपल्या जन्मदात्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना बीडमधील केज येथील कानडी माळी या गावात घडली. पीएफच्या पैशांसाठी मुलाने आपल्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या सतर्कतेने पुढील…