Browsing Tag

attack kills seven villagers

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाची दहशत, हल्ल्यात सात ग्रामस्थांना केले ठार

चंद्रपूर : जिल्ह्यात सध्या 'आरटी १' या वाघाने धुमाकूळ घातला आहे. सात ग्रामस्थांना ठार मारणाऱ्या या वाघाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. राजुरा तालुक्यात या वाघाची मोठी दहशत आहे. वनविभागाची विविध पथकं सध्या या भागात तैनात आहेत.…