Browsing Tag

against the government on Monday

खासदार रक्षा खडसेंचा निर्धार, सोमवारी ठाकरे सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार

जळगाव : रावेरमधील भाजप खासदार रक्षा खडसे  येत्या 9 तारखेला ठाकरे सरकारविरोधात  रस्त्यावर उतरणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांकडे राज्य सरकार लक्ष देत नसल्याच्या कारणास्तव रक्षा खडसे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. जळगाव…