Browsing Tag

against agriculture law in Nagpur

नागपुरात कृषी कायद्याविरोधात ‘स्वाभिमानी’चे आंदोलन, तुपकरांसह कार्यकर्त्यांना अटक

नागपूर : केंद्र सरकारने कृषी कायदा रद्द करावा या मागणीसाठी आज नागपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने  आंदोलन पुकारलं होते. स्वाभिमानीचे नेते  रविकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वात  कार्यकर्ते हे आंदोलन करत होते.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…