Browsing Tag

40 passengers rescued after

धुळे-सुरत महामार्गावर धावती ‘लक्झरी बस’ पेटल्याने चालकाचे प्रसंगावधान, वाचले 40 प्रवासी

नवापूर : औरंगाबादहून अहमदाबादकडे जाणाऱ्या लक्झरी बसला अचानक भीषण आग लागली. सोमवारी पहाटे  ३:३० वाजेच्या सुमारास धुळे-सुरत महामार्गावरील विसरवाडीपासून ८ किलोमीटर अंतरावर सोनखांब गावाजवळील शिवार शेरेटन हॉटेल लगत लक्झरी बसने अचानक पेट घेतला.…