पुण्यातील बैठकीत ऊसाच्या प्रश्नावर भाऊ-बहिणीच्या नात्यात गोडवा

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे बहीण-भावांत नाही सख्य, दोघेही वेगळ्या पक्षांत. एकमेकांवर टीका

0

पुणे : पुण्यातील बैठकीत भाजप नेत्यांमध्ये संघर्षाचे चित्र पाहायला मिळाले. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण-भावांत सख्य नाही. दोघेही दोन पक्षांत आहेत. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची संधी कधीच सोडत नाहीत. पण ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर बोलावलेल्या बैठकीत पहिल्यांदाच भाऊ-बहीण एकमेकांच्या शेजारी बसले होते.  भाजप आमदार सुरेश धस यांनी ८५ टक्के दरवाढ दिल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची भूमिका घेतलेली असताना, पंकजा मुंडेंनी मात्र १४ दरवाढीवर समाधान व्यक्त केले.

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण-भावांत राजकारणात सख्य नाही.  ते दोघेही वेगवेळ्या पक्षांत आहेत. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची  एकही संधी कधीच सोडत नाहीत. परंतु ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर बोलावलेल्या बैठकीत पहिल्यांदाच भाऊ-बहीण एकमेकांच्या शेजारी बसले होते. एवढेच नाही तर ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर दोघांचे सूरही एकच होते. त्यामुळं बैठकीत हास्यविनोदही पाहायला मिळाले. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर बोलावलेल्या बैठकीत बहीण-भावाच्या नात्यात थोडा गोडवा पाहायला मिळाला. ऊसतोडणीच्या दराबाबत झालेल्या पुण्यातील बैठकीत भाजप नेत्यांमध्ये संघर्षाचे चित्र पाहायला मिळाले. ८५ टक्के दरवाढ दिल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची भूमिका भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतलेली असताना, पंकजा मुंडेंनी मात्र १४ दरवाढीवर समाधान व्यक्त केले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.