प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ संशयित कार, घातपाताचा संशय

मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ संशयित कार आढळल्याची धक्कादायक माहिती

0

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ संशयित कार आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्कॉर्पिओ गाडी सापडली असून घातपाताच्या उद्देशाने ठेवल्याचा संशय आहे.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ संशयित कार आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्कॉर्पिओ गाडी सापडली असून घातपाताच्या उद्देशाने ठेवल्याचा संशय आहे. मुंबई पोलिस आणि एसएसजीची सिक्युरिटी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सहआयुक्त विश्वास नागरे पाटीलही घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबई पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून तपासणी केली जात आहे

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.