गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, महिलांना मोफत गॅसचे वाटप

उज्वला योजनेंतर्गत मोफत गॅसचे वाटप

0

बजाजनगरात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, महिलांना उज्वला योजनेंतर्गत मोफत गॅसचे वाटप
बजाजवगर येथे महराठवाडा वैधानीक विकास महामंडाळाचे नवयुक्त अध्यक्ष डॉ भागवत कराड, माजी आमदार किशनचंद तनवानी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षयुवा मोर्चा जिल्हा उपाक्षय सुनिल राठी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केले होते. मान्यवरांच्या हस्ते सुनिल राठी यांचा सत्कार करुन अभिष्ठचिंतन करण्यात आले. जिल्हापरिषद सदस्य अनिल चोडियाए, बाळु गायकवाड यांची  यावेळी प्रमुख उपस्थीती होती

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.