जिकठाण फाटा येथे बस आणि दुचाकीचा अपघात, एक ठार तर एक जखमी

0

औरंगाबाद : जिकठाण फाट्यालगत एसटी महामंडळाच्या बसचा आणि भरधाव जाणा-या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालवणारा ठार झाला असून दुचाकीवर बसलेली महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात रविवारी जिकठाणा फाटा लगत झाला. या प्रकरणी सोमवारी वाळूज पोलिस ठाण्यास बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.