Browsing Category

Sports

ग्लेन मॅक्सवेलची फिल्डींगने सगळेच आश्चर्यचकित, प्रशिक्षक जॉन्टी रोड्सही…

अबुधाबी : आयपीएलचा 13 वा सीजन रंगतदार बनत आहे. फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण. प्रत्येक क्षेत्रात खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केले आहे. अबुधाबीमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या मोसमातील 13…

सलामीवीर फलंदाज शुभमन गिल व इयन मॉर्गनने विजयासाठी रचला पाया

अबुधाबी : कोलकाता नाईट रायडर्सने  सनरायजर्स हैदराबादचा  7 विकेटने पराभव केला आहे. कोलकाताने 18 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 143 धावांचं विजयी आव्हान पूर्ण केलं. कोलकाताने एकूण 145 धावा केल्या. युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल आणि इयन मॉर्गन या…

नवी मुंबई पोलिसांची कारवाई, ‘आयपीएल’ची ऑनलाईन बेटिंग, मुद्देमाल जप्त

नवी मुंबई : आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन बेटिंगलावणाऱ्या एकाला नवी मुंबई क्राईम ब्रँचने अटक केली . विजय खैरनार असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून बेटिंगच्या साहित्यासह जवळपास तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.…

आयपीएलमध्ये सिलेक्शन न झाल्याने नाराज, युवा क्रिकेटपटूने घेतला गळफास

मुंबई : 'आयपीएल'मध्ये सिलेक्शन न झाल्याने नाराज झालेल्या मुंबईतील युवा क्रिकेटपटूने टोकाचे पाऊल उचलले. 27 वर्षीय करण तिवारीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कुरार पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, करण तिवारी मालाड पूर्व…

औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेतर्फे रविवारी गिरीभ्रमण मोहिमेचे आयोजन

औरंगाबाद : जिल्हा सायकल संघटनेतर्फे दरवर्षी गोगाबाबा टेकडी ते दौलताबाद किल्ला 12 किलोमीटर पायवाट रस्त्याने गिरिभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. जिल्हा सायकल संघटनेच्या वतीने रविवारी 9 ऑगस्ट 2020 रोजी गिरिभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले…

‘टीम इंडिया’च्या कर्णधाराला अटक करा, मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई : 'टीम इंडिया'चा कर्णधार विराट कोहली याला अटक करण्यात यावी, अशी एक याचिका दाखल करण्यात आलीय. मद्रास उच्च न्यायालयात ही याचिका करण्यात आली आहे.. ऑनलाइन गॅम्बलिंगची म्हणजेच जुगाराची जाहिरात विराट कोहली करतो. या प्रकारांमुळे जुगाराला…

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात

लंडन :  इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटीला आजपासून सुरुवात होत आहे. तब्बल चार महिन्यांनी क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा चौकार-षटकार पाहायला मिळणार आहेत. कारण खेळाडू जरी मैदानात असले, तरी हा सामना विनाप्रेक्षक असेल.…

इंग्लंड दौऱ्याआधी पाकिस्तानला धक्का

इस्लामाबाद : कोरोनाचे संकट आता क्रीडा क्षेत्रात दिसत आहे. याआधीही काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. आता नव्याने पाकिस्तानच्या खेडाळूंची भर पडली आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या आधीच पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. तीन खेळाडू कोरोना…

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर ऑलम्पिक असोसिएशनचा निर्णय

नवी दिल्ली : भारत-चीन सैन्यामध्ये तणावाचे वातावरण सुरू आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या झडपेमध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचे देखील ४० हून अधिक जवान मारले गेल्याचे वृत्त आहे. दरम्यान देशभरात चीनविरोधात रोष आहे. चीनी…

भारतातील सर्वांत वयोवृद्ध क्रिकेटपटूचे शंभराव्या वर्षी निधन

मुंबई : भारतातील सर्वांत वयोवृद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटपटू वसंत रायजी यांचे निधन झाले. वयाच्या शंभराव्या वर्षी झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वसंत रायजी यांच्या निधनाने क्रिकेटचा चालता-बोलता इतिहास हरपल्याच्या भावना अनेक दिग्गज…