Browsing Category

social

जागतिक महिला दिन ‘मेटॅलमन ऑटो प्रा. लिमिटेड’ कंपनीमध्ये उत्साहात साजरा

औरंगाबाद : वाळूज महानगर- मेटॅलमन ऑटो प्रा. लिमिटेड कंपनीमध्ये जागतिक महिला दिन सोमवार रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त कंपनrचे सि. ओ. ओ. श्रीकांत मुंदडा यांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा विशेष…

कोविडच्या नियमांना पायदळी तुडवून जिल्हा परिषद सदस्यांचा जंगी वाढदिवस साजरा

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असताना एकीकडे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग कोरोनाचे रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी अविरत प्रयत्न करत असतानाच, दुसरीकडे मात्र, लोकप्रतिनिधी बिनदिक्कतपणे कोरोनाचे नियम मोडीत काढून जंगी…

सिडको वाळूज महानगर 1 येथील सेंट्रल गार्डनमध्ये दर रविवारी महास्वच्छता अभियान

औरंगाबाद : वाळूजमहानगर-गेल्या दीड महिन्यापासून सिडको वाळूज महानगर 1 येथील सेंट्रल गार्डनमध्ये दर रविवारी महास्वच्छता अभियान राबवले जाते. या स्वच्छता अभियानामध्ये परिसरातील नागरिक, महिला, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन निसर्ग सेवेचा…

बीडजवळ भीषण अपघात, भरधाव ट्रकने ॲपे रिक्षाला चिरडले; एकाच कुटुंबातील 5 जण जागीच ठार

बीड : बीड शहराजवळील तेलगाव रोडवरील पांगर बावडी परिसरात भरधाव ट्रकने ॲपे रिक्षाला धडक देऊन पळ काढला. आठ किमी अंतरावर जाऊन ट्रक एका तलावाजवळ उलटला. या अपघातात अॅपेतील पाच जण ठार झाले असून सात ते आठ जण जखमी झाले. रविवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या…

मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 15 मार्चला; इतर राज्यांनाही पाठवल्या जाणार नोटिसा

नवी दिल्ली : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यानंतर मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 15 मार्च रोजी असणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठासमोर व्हावी, अशी मागणी राज्य सरकारकडून…

नांदेडच्या शेतकऱ्याला झटका : वीज जोडणी मिळाली नाही, मात्र 34 हजारांचे पोहोचले बील

नांदेड :वाढीव वीजबिलांमुळे महावितरणची सातत्याने चर्चा होत आहे. महावितरणकडून अनेकदा चुकीची वीज बिल पाठवली गेल्याचे यापूर्वीही उघड झाले आहे. नांदेड जिल्हयातील एका शेतकऱ्याला वीज जोडणी नसतानाही महावितरणने बिल पाठवून दिल्याचा धक्कादायक प्रकार…

‘या’ कारणामुळे नव्या कार खरेदीवर 5 टक्के डिस्काऊंट; नितीन गडकरींची मोठी घोषणा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जुनी वाहने भंगारात काढण्यासाठी आखलेल्या व्हेईकल स्क्रॅप्रिंग धोरणामुळे ग्राहकांना एक मोठा फायदा होणार आहे. या धोरणानुसार तुम्ही तुमची जुनी गाडी भंगारात देऊन नवी गाडी खरेदी केली तर तुम्हाला नव्या कारच्या खरेदीवर 5…

आज जगभरात ‘महिला दिन’ साजरा, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून महिला दिनाच्या शुभेच्छा!

नवी दिल्ली : आज जगभरात 'महिला दिन' साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील महिलांना 'आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या' शुभेच्छा दिल्या आहेत.'आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त…

औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाउन; शनिवार, रविवारी व्यवहार पूर्ण बंद

 औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने ११ मार्च ते चार एप्रिल दरम्यान अंशत: लॉकडाउन जाहीर केला आहे. दररोज रात्री नऊ ते सकाळी सहापर्यंत सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. दर शनिवार-रविवारी…