शरद पवारांनी राज्याचे नेतृत्त्व करावे…!

'बात तो पते की है, ये गलत भी तो नही'

0

मुंबई : चंद्रकांत पाटील म्हणाले की, शरद पवार साहेबांना राज्याचे नेतृत्व करण्याची वेळ आली तर ते अजित पवारांना नाही तर सुप्रिया सुळेंनाच ते मुख्यमंत्री करतील, असे माझे विश्लेषण आहे. शरद पवारांनी तसे करणे चुकीचेही नाही. त्यांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करावे वाटणे हे चूक नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, शरद पवार साहेबांना राज्याचे नेतृत्व करण्याची वेळ आली तर ते अजित पवारांना नाही तर सुप्रिया सुळेंनाच ते मुख्यमंत्री करतील, असे माझे मत आहे. शरद पवारांनी तसे करणे चुकीचेही नाही. त्यांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करावे वाटणे हे चूक नाही,  अजित पवारांचे कौतुक केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींना काय-काय बोलणे खावी लागलीत याची माहिती आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. मात्र तरीही हे चुकीचे नाही, त्यांच्या मुलीबद्दल प्रेम असणे स्वाभाविक आहे, हे माझे विश्लेषण आहे, यावर मी ठाम आहे, असेही ते म्हणाले. सर्वसामान्य माणूस म्हणून सांगायचे झाले तर शरद पवारांना संधी मिळाली तर सोडून गेलेल्या अजितदादांना उपमुख्यमंत्री करायचे असते. तिथे जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांना करायचे नसते. वेळ आली तर ‘पिंपरीत’ पार्थ पवार,आणि रोहित पवार यांना जिल्हा बदलून जायची संधी मिळते, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.