भीमा कोरेगाव दंगलप्रकरणातून वगळले संभाजी भिडेंचे नाव

पोलिसांनी आरोपपत्रातून संभाजी भिडेंचे नाव वगळल्याचा रिपब्लिकन युवा मार्चाचा आरोप

0

पुणे : भीमा कोरेगाव  दंगलप्रकरणी पोलिसांनी  आरोपपत्रातून संभाजी भिडे यांचे नाव वगळल्याचा आरोप रिपब्लिकन युवा मार्चाच्या राहुल डंबाळे यांनी केला. दंगलीत भिडे यांचा कोणताही सहभाग नाही, असे प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होत असल्याचा आरोप डंबाळे यांनी केला.

भीमा कोरेगाव  दंगलप्रकरणी पोलिसांनी संभाजी भिडे यांचे नाव आरोपपत्रातून वगळल्याचा आरोप रिपब्लिकन युवा मार्चाच्या राहुल डंबाळे यांनी केला. दंगलीत भिडे यांचा कोणताही सहभाग नाही, असे प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होत असल्याचा आरोप डंबाळे यांनी केला.मार्च 2018 मध्ये भिडे यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथके पाठवली होती. परंतु तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पुढे चौकशी झाली नाही, असाही आरोप त्यांनी केला.  भिडे यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देणाऱ्या व्यक्‍तींना पुरावा दाखल करण्याची संधी देण्यात आली नाही. तसेच, भिडे यांच्याकडेही चौकशी केली नाही, असे डंबाळे यांनी म्हटले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.