प्रियांका चोप्राने पतीला केले किस, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

0

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या कुटुंबीयांसोबत म्हणजे सासरचे आणि माहेरचे यांच्यासोहत स्विट्जरलँडमध्ये सुट्या एन्जॉय करत आहे. प्रियांकाने या हॉलिडेचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

                                  प्रियांका चोप्रा पती निक जोनसला किस करताना

त्यातील एका फोटोमध्ये प्रियांका पती निक जोनसला किस करताना दिसत आहे. प्रियांकाची तिच्या दिर-जाऊसोबत चांगलीच बाँडिंग झाली आहे, असे इतर फोटोमध्ये दिसत आहे.

                                  प्रियांका चोप्रा पती निक जोनसला किस करताना

तसेच प्रियांकाची आई मधू चोप्रा आणि प्रियांकाची सासू डोनिस मिलर जोनास यांच्यासोबत खास बाँडिंग पाहायला मिळाली.

                                  प्रियांका चोप्रा पती निक जोनससोबत 

प्रियांका-निकचे 1 व 2 डिसेंबर रोजी ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने जोधपूर येथील उमेद भवनात लग्न झाले. त्यानंतर दोघे ओमानमध्ये हनीमूनसाठी गेले होते.

                                  प्रियांका चोप्रा दिर-जाऊसोबत 

                                  प्रियांका चोप्रा दिर-जाऊसोबत 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.