Browsing Category

Politics

पुण्यातील सीरम इंस्टीट्यूटच्या प्लँटमध्ये भीषण आग, आगीत 5 जणांचा मृत्यू

पुणे  :कोरोना आजाराला रोखण्यासाठी तयार केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे सध्या चर्चेत असणाऱ्या पुण्यातील सीरम इंस्टीट्यूटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याला आग लागली असून, मागील अडीच तासांपासून आग…

10 वी आणि 12 वीच्या परीक्षा ‘या’ दिवशी होणार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई  : कोरोनाच्या संकटामुळे अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आले होते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याने जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत होत आाहे. एसएससी (10 वी) बोर्डाची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 या कालावधीत…

एकनाथ खडसेंचा अटक टाळण्यासाठी आटापिटा, मात्र दिलासा देण्यास ईडीचा विरोध

मुंबई : भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखलल झालेले माजी मंत्री एकनाथ खडसे  यांनी ईडीच्या नोटीसविरोधात याचिका दाखल केली आहे. ईडीने अटकेची कारवाई करू नये, यासाठी एकनाथ खडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. ईडीने…

मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न जयंत पाटलांचे; भाजपचा रोहित पवारांना टोला

मुंबई : मुंबई : मीही मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहातोय; असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. आता महाविकास…

पुण्यातील जगप्रसिद्ध ‘सीरम इन्स्टिट्यूट’च्या नव्या इमारतीला भीषण आग

पुणे : पुण्यातील जगप्रसिद्ध सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीला भीषण आग लागली. सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी येथील नव्या इमारतीला ही आग लागली. सुदैवाने कोरोनावरील कोव्हिशिल्ड लस बनवण्याचे काम दुसऱ्या इमारतीत सुरू आहे. त्यामुळे कोरोना लस…

संशयकल्लोळ! कृषी कायद्यांशी निगडित दस्ताऐवज सार्वजनिक करण्यास केंद्राचा नकार

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरुद्ध सीमेवर गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या कायद्यांना आता सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. याच दरम्यान, माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या एका अर्जाला उत्तर देताना…

प्रबोधनकार ठाकरे भट भिक्षुकशाहीला नाकारणारे कडवे हिंदुत्ववादी : उर्मिला मातोंडकर

पुणे : प्रबोधनकार ठाकरे भट भिक्षुकशाहीला पूर्णपणे नाकारणारे, तरी सच्चे आणि कडवे हिंदुत्ववादी होते. हिंदू धर्मावरील त्यांचे प्रेम, आस्था आणि श्रद्धा ही त्यांची ओळख होती. हिंदू धर्मात सांगितलेल्या बुरसटलेल्या रुढींच्या ते विरोधात होते, अशा…

वडवणी नगरपंचायतीच्या मुख्यधिकाऱ्यांना मारहाणप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

वडवणी :  वडवणी नगरपंचायतीच्या मुख्यधिकारी व अभियंता यांच्यामध्ये काल रात्री झालेल्या फिल्मस्टाईल हाणामारी प्रकरणात मुख्यधिकारी यांनी अभियंत्यासह अन्य दोघा जणाविरुध्द वडवणी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये…

औरंगाबादेत गटविकास अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून विष प्राशलेल्या ग्रामसेवकाचा मृत्यू

औरंगाबाद : गटविकास अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केलेल्या ग्रामसेवकाचा मृत्यू  झाला आहे, संजय शिंदे असे मृत्यू झालेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे, गटविकास अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी  मंगळवारी  (ता. 19) रोजी सकाळी विष…

बैठकीला गैरहजेरीचे कुठलेही कारण नको, अजितदादांची दांडीबहाद्दर मंत्र्यांना तंबी

मुंबई : मंत्रिमंडळ बैठकीला मंत्र्यांनी दांडी मारल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पारा चांगलाच चढला. मंत्रिमंडळ बैठकीला अजिबात गैरहजर राहू नका, अशी तंबी अजितदादांनी गैरहजर मंत्र्यांना दिली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…