Browsing Category

Politics

वाझे प्रकरणात एनआयएचा तपास सुरू आहे की…; राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपवर संशय!

मुंबई :  'भाजप नेते बोलतात त्यानंतर 'एनआयए'कडून काही माहिती बाहेर येते, याचा अर्थ तपास चालू आहे की राजकारण चालू आहे, याचा अभ्यास करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे,' अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री …

‘महात्मा फुले, डॉ. आंबेडकर जयंतीला देशात होणार लसीकरण उत्सव’

नवी दिल्लीः  पंतप्रधान मोदींनी देशातील करोनाची स्थिती आणि लसीकरणाच्या मुद्द्यावर विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आज संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी करोनासंबंधी चाचण्यांच्या वाढीवर भर देण्याचे आवाहन केले. यासोबतच ११ ते १४ एप्रिल…

रात्रीस राजकारण चाले! अजित पवारांच्या भेटीगाठींमुळे पंढरपुरात भाजपला टेन्शन

 पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी गुरुवारी दिवसभर सभांचा धडाका लावल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री पंढरपूरमध्ये काही महत्त्वाच्या गाठीभेटी घेतल्याने भाजपचे टेन्शन वाढले आहे. अजित पवार यांनी ही निवडणूक किती…

भाजप नेते जाऊन बसले कल्याणरावांच्या घरी, अरे तुम्हाला कुठे घालायची घाला ना : अजित पवार

पंढरपूर :  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची प्रचारसभा झाली. या प्रचारसभेत अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये भाषण केले. अजित पवारांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होतील, असा…

ठाकरे सरकार आणि देशमुखांना दणका, याचिका फेटाळल्या; सीबीआय चौकशी योग्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

नवी दिल्ली : परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणात सीबीआय चौकशी टाळण्याचा प्रयत्न करणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. यासोबत न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारने केलेली याचिकाही फेटाळून लावली आहे. या…

कोरोना हा गां** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग, पुन्हा घसरले संभाजी भिडे

सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मास्कबाबत बोलताना शिवी हासडली. “कोरोना हा रोग नाही. कोरनाने माणसे मरतात ती जगायला लायक नाहीत. दारुची दुकाने उघडी त्याला परवानगी आणि कुठे काय विकत बसला, त्याला पोलिस लाठी मारतात.…

संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, कोरोनाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार

सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे”, असे संभाजी भिडे म्हणाले. ते सांगलीत…

हप्ते वसूली करणार तुम्ही अन् दोष देणार केंद्राला, मग राज्य द्या केंद्राच्याच ताब्यात: चंद्रकांत…

मुंबई : महाविकासआघाडी प्रत्येक समस्येसाठी केंद्र सरकारलाच जबाबदार धरणार असेल तर ते राज्य तरी का चालवत आहेत. त्यांनी राज्य हे केंद्राच्याच ताब्यात देऊन टाकावे, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. मी महाराष्ट्रात…

मधल्या काळात चुकला ट्रॅक, भाजपला टोले, कल्याणराव काळे अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत

पंढरपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. अवघ्या दोन वर्षांतच काळेंनी भाजपला रामराम ठोकला. त्यावरुन “मधल्या काळात आपला ट्रॅक चुकला होता” अशी टोलेबाजीही कल्याणरावांनी…