पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर जुगार अड्डा, गुन्हे शाखेने १४ व्यापाऱ्यांवर केली कारवाई

0

औरंगाबाद : औरंगपूरा पोलिस चौकीच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जुगार अड्डयावर गुन्हे शाखेने छापा मारला, यावेळी 14 मोठ्या व्याप-यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी 54 हजार रुपयांची चिल्लर अशी एक लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.