गुन्ह्यांच्या प्रमाणात घट, शिक्षेत वाढ – पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद

0

2018 यावर्षी म्हणजेच या 11 महिन्यांमध्ये 33 खून आणि 1162 चो-या झाल्या आहेत. तसेच प्रतिबंधात्मक कारवाईमुळे गुन्हे रोखण्यात यश आले असून नव्या वर्षात गुन्हे सिद्धीचे प्रमाण वाढवणार असल्याचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.