जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या प्रशासनाच्या आटोक्यात असल्याचे चित्र

आज सकाळी कोरोनाच्या अहवालानुसार ७५ रुग्णांची वाढ

0

औरंगाबाद : जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या कोरोनाच्या अहवालानुसार ७५ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १७१२५ वर जाऊन पोहचली. आतापर्यंत जिल्ह्यातील १७१२५ कोरोनाबाधितांपैकी आजपर्यंत १३५३७ जण बरे झाले तर आतापर्यंत ५५८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे सध्या ४०३० रुग्णांवर उपचार सुरू आहे.

ग्रामीण भागात ३९ रुग्ण  : ग्रामीण भागात ३९ रुग्ण वाढले. त्यात अजिंठा, सिल्लोड-१, पोटूळ, गंगापूर -१, स्नेह नगर,सिल्लोड-१, शेंद्रा जहांगीर, गंगापूर-१, भराडी, सिल्लोड -१, अब्दीमंडी, दौलताबाद-१, घाणेगाव, रांजणगाव-१, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर-१, शिवालय चौक, बजाजनगर-१, धनश्री सोसायटी बजाजनगर-१, भोलीतांडा, खुलताबाद-३, कानशील, खुलताबाद-२, वरखेडी तांडा, सोयगाव-४, घोसला, सोयगाव-२, खंडोबा मंदिर परिसर, गंगापूर-५, गोदावरी कॉलनी, गंगापूर-१, सखारामपंत नगर, गंगापूर -६, नर्सिंग कॉलनी, गंगापूर-१, लगड वसती, गंगापूर-१, शिवाजीनगर, गंगापूर-१, शिक्षक कॉलनी,गंगापूर -१, संभाजीनगर, वैजापूर-१, यशवंत कॉलनी, वैजापूर-१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.

शहरात ३६ रुग्णांची वाढ : शहरात ३६ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यात राजस्थानी हॉस्टेल-१, घाटी परिसर-१, गारखेडा-१, गांधीनगर-१, न्यू हनुमाननगर-१, एन चार सिडको-१, मल्हार चौक, गारखेडा परिसर-१, लक्ष्मीभाऊनगर-४, होनाजीनगर-१, जैनभवन परिसर-१, एन सात सिडको-३, सिद्धार्थनगर, टीव्ही सेंटर जवळ-१, जुना भावसिंगपुरा-२, प्रेम रेरिडन्सी, पदमपुरा-१, मयूरबन कॉलनी, शहानूरवाडी-१, इतर -५, एन दोन सिडको -१, अरिहंतनगर-१, संग्रामनगर, सातारा परिसर-१, योगसिद्धी अपार्टमेंट, कुंभेफळ-१, नवाबपुरा-१, पेठेनगर-१, जालान नगर-१, मिलिट्री हॉस्पीटल -१, एन नऊ, पवननगर-१, मयूरपार्क-१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.