अनाथ मुलींचे शुभमंगल, गावकऱ्यांनी केले कन्यादा, स्तुत्य उपक्रम

0

नांदेड : ती तशी अनाथ…. ना आईची माया….  ना वडिलांचे कन्यादान…. आत्याने मोठ केलं…. मामाने आईची माया दिली….. पण गावाने तिला आपलीच लेक मानली…..लग्नाची घाई सुरू झाली त्यासाठी आख गाव सरसावले….गांवच्या गाव या शुभमंगलसाठी सर्व गांव कामाला लागले…..ही कुठल्याही पाठयपुस्तकातिल किंवा चित्रपटची कहाणी नसून ही ही संपूर्ण समाजातील एकोपा निर्माण करणारी व  एकात्मतेची संदेश देणारी घटना घडलीय नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात चिंचाळा गावात …हे लग्न पार पडलंय 9 मार्च रोजी गावकऱ्यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.