‘संविधान दिना’निमित्त राष्ट्रपतींनी भारतीय राज्यघटने’ची प्रस्तावना वाचून देशाचे नेतृत्व
भारतीय लोकशाहीला आज, २६ जानेवारी २०२० रोजी ७० वर्ष पूर्ण
नवी दिल्ली : भारतीय इतिहासातील २६नोव्हेंबर हा ‘संविधान दिन’ म्हणून जरी साजरा केला जात असला तरी संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली आहे.
भारतीय इतिहासातील २६नोव्हेंबर हा ‘संविधान दिन’ म्हणून जरी साजरा केला जात असला तरी संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली आहे. भारतीय लोकशाही आज, २६ जानेवारी २०२० रोजी ७० वर्ष पूर्ण करत आहे. आज संविधान दिनानिमित्त भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यघटनेची प्रस्तावना वाचून देशाचे प्रतिनिधित्व केले.