Browsing Category

news

ग्रामपंचायत निवडणूकसाठी आज मतदान; 67 हजार 673 उमेदवार आजमावणार नशीब

औरंगाबाद  : राज्यात आज, शुक्रवारी ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असून प्रशासनाने याची जय्यत तयारी केली. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस फौजफाटाही तैनात केला आहे. विभागात बहुतांश ठिकाणी दिग्गज उमेदवार नशीब…

मुख्यमंत्र्यांनी पाठीमागून सूत्रे हलवण्यापेक्षा, पवारांनी त्यांना नारळ देऊन सत्तेची सूत्रे हाती…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या आरोपामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनी शरद…

राष्ट्रवादीची भूमिका वेट अँड वॉच; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचे गंडांतर तूर्तास टळले

मुंबई :गेल्या काही तासांमध्ये समोर आलेल्या घटनांमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडे यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाकडून तूर्तास धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार नसल्याची…

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान सुरू, प्रमुख राजकीय पक्षांमध्ये प्रचंड चुरस

मुंबई : राज्यातील १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजेपासून मतदान सुरू झाले आहे. गावगाडा ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गट व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये प्रचंड चुरस आहे. राज्यात वर्षभरापूर्वी आकारास…

धनंजय मुंडे प्रकरणी गौप्यस्फोट; ‘मनसे’च्या मनीष धुरींनाही ‘त्या’ महिलेचा…

मुंबई  : बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. मुंडे यांच्यावर आरोप करत पोलिस तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा विरोधात भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर आता मनसेचे नेते…

ग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्रांच्या परिसरात संचार बंदी लागू – जिल्हाधिकारी

बीड  : राज्यात एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित झालेल्या एकूण 14,234 ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक निवडणूकांकरिता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम निश्चित करुन दिलेल्या बीड जिल्हयातील 129 ग्रामपंचायतींचा…

परळीतील सात ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान! मतदान केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्त

परळी  : तालुक्यातील सात ग्रामपंचायतीसाठी मतदान होत असून, मतपेट्या मतदान केंद्रांकडे रवाना झाल्या आहेत. परळी तहसील कार्यालयात गुरुवारी मतदान केंद्र अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रशिक्षण संपन्न झाले. त्यानंतर लगेच मतपेट्या आणि मतदान…

करमाड परिसरात उत्साहात मकरसंक्रांत सण साजरा

करमाड  :  तीळगूळ घ्या, गोड गोड बोला, असे म्हणत मकरसंक्रांत उत्साहात साजरी करण्यात आली. करमाड परिसरातील गावातील मंदिरात देवासमोर विविध फळांचे वाण ठेवण्यासाठी महिलांची सकाळपासून गर्दी झाली होती. सोशल मीडियावरही दिवसभर मकरसंक्रांतीच्या…

धनंजय मुंडेंचे मंत्रिपद जाणार की राहणार?, ‘राष्ट्रवादी’च्या उद्याच्या बैठकीत…

मुंबई   : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर रेणू शर्मा यांनी बलात्कारासारखे गंभीर आरोप केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली. धनंजय मुंडेंवर झालेल्या या आरोपांनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही ठाम भूमिका घेतली. राष्ट्रवादी…

रेणू शर्माचा रिलेशनशिपसाठी माझ्यावरही दबाव, कॉल, मेसेज करायची, माजी आमदाराचा आरोप

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्कार आरोपाच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. कारण आता भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मुंबई…