राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या याचिकेवर आज सुनावणी

 ईडीने एकनाथ खडसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल या याचिकेवर तीन वेळा झाली सुनावणी

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या याचिकेवर आज सुनावणी, ईडीने एकनाथ खडसे यांच्या विरोधात मनी लॉनडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे, हा गुन्हा रद्द करावा यासाठी खडसे यांनी ही याचिका केली आहे,

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या याचिकेवर आज सुनावणी, ईडीने एकनाथ खडसे यांच्या विरोधात मनी लॉनडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे, हा गुन्हा रद्द करावा यासाठी खडसे यांनी ही याचिका केली . या याचिकेवर आता पर्यंत तीन वेळा सुनावणी झाली आहे, पुणे येथील एमआयडीसी लँड घोटाळाच्या अनुषंगाने ईडीने हा गुन्हा दाखल आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.