राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे कोरोनाबाधित

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे उपचाराकरिता मुंबईकडे रवाना

0

जळगाव  : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे कोरोनाबाधित झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे उपचाराकरिता मुंबईकडे रवाना झाले. ते म्हणाले,  माझ्या सान्निध्यात आलेल्या नागरिकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे कोरोनाबाधित झाले आहे.  ते उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. माझ्या सान्निध्यात आलेल्या नागरिकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. स्वतः एकनाथ खडसेंनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे अ‌ॅक्शन मोडमध्ये आले होते. त्यांनी जिल्ह्यातील नेते तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती. त्या भेटीतूनच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.