रुग्णसंख्या नियंत्रितकडे वाटचाल; प्रशासनाची करडी नजर

आज 96 कोरोना रुग्णांची भर, सध्या 3681 रुग्णांवर उपचार सुरू

0

औरंगाबाद : जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या प्राप्त अहवालानुसार आज 96 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 15870 वर पोहचली.
जिल्ह्यातील एकूण 15870 कोरोनाच्या रुग्णांपैकी 11676 जण बरे होऊन घरी गेले. आजपर्यंत एकूण ५१३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3681 रुग्णांवर उपचार सुरू आहे.
शहरात 74रुग्ण वाढले
शहरात आज सकाळी पहिल्या टप्प्यात 74 कोरोनाचे रुग्ण वाढले. त्यात समृद्धीनगर एन चार सिडको-3, भानुदासनगर -2, नारेगाव-1, मधुरानगर -1, मयूरनगर-1, मोची गल्ली-2, क्रांतीनगर-1, रोकडा हनुमान कॉलनी-2, जालाननगर, बन्सीलालनगर-1, शिवाजी नगर, सूतगिरणी रोड -2, न्यूगणेशनगर, अहिल्यानगर चौक-1, एन सहा, सिंहगड कॉलनी, सिडको -1, सैनिकनगर, पडेगाव रोड-1, नक्षत्रवाडी -1, शिवाजीनगर -1, देशमुखनगर, गारखेडा-1, मोचीवाडा, पदमपुरा-1, एकनाथनगर-1, उस्मानपुरा-1, कर्णपुरा-1, होनाजीनगर, जटवाडा रोड-1, श्रीकृष्णनगर, शहानूरवाडी-1, जयभवानीनगर-1, बालाजीनगर -2, मिल कॉर्नर -2, उल्कानगरी, गारखेडा-1, विद्यानिकेतन कॉलनी-1, एन सात, अयोध्यानगर-7, ब्रिजवाडी-3, माणिकनगर, नारेगाव -3, एन दोन, जे सेक्टर-2, गोलवाडी-1, राजाबाजार, बालाजीमंदिर परिसर-2, सौजन्यनगर -1, स्वराजनगर-1, शिवशंकर कॉलनी -1, बुद्धनगर-4, घाटी परिसर-1, इतर-6, भावसिंगपुरा-2, छावणी परिसर-1, गंगा अपार्टमेंट परिसर, बेगमपुरा-1 या भागांतील रुग्णांचा समावेश आहे.
ग्रामीण भागात वाढले 22 रुग्ण
ग्रामीण भागात 22 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यात
खुलताबाद -1, गणेशनगर, सिडको महानगर, बजाजनगर-1, वडगाव कोल्हाटी, बजाजनगर-1, पोलिस स्टेशन परिसर, वाळूज-2, ओमसाईनगर, जोगेश्वरी -2, लिलासन कंपनी परिसर, रांजणगाव -1, फुलंब्री भाजी मंडई परिसर -2, स्नेहनगर,सिल्लोड-1, सिल्लोड उपविभागीय रुग्णालय परिसर -1, शिवाजीनगर,सिल्लोड-1, टिळकनगर,सिल्लोड-२, भराडी, सिल्लोड -2, बोरगावबाजार, सिल्लोड-1, करमाड-4 या भागांतील रुग्णांचा समावेश आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.