‘मनसे’चे किनवट शहरप्रमुख सुनील ईरावार यांची आत्महत्या

आत्महत्येआधी त्यांनी 'अखेरचा जय महाराष्ट्र'! राज साहेब मला माफ करा, अशी लिहिली चिठ्ठी

0

नांदेड  : किनवट येथे रविवारी मनसेचे किनवट शहरप्रमुख सुनील ईरावार यांनी आत्महत्या केली. आत्महत्येआधी त्यांनी चिठ्ठीत लिहिले, राजकारणात जात व पैसा महत्त्वाचा असतो, तेही माझ्याकडे नाही, असे राज साहेब मला माफ करा, अशी चिठ्ठी लिहून यांनी आत्महत्या केली होती.

रविवारी मनसेचे किनवट शहरप्रमुख सुनील ईरावार यांनी राजकारणात जात व पैसा महत्त्वाचा असतो, तेही माझ्याकडे नाही, असे राज साहेब मला माफ करा, अशी चिठ्ठी लिहून यांनी आत्महत्या केली. कार्यकर्त्याच्या आत्महत्याची दखल घेत मनसेचे राज ठाकरे यांनी मयत ईरावार यांच्या कुटुंबाशी मोबाईलवरून संवाद साधत धीर देत सांत्वन केले… आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी अखेरचा जय महाराष्ट्र राज साहेब मला माफ करा, अशी चिठ्ठी लिहिली होती… पक्षाच्या किनवट शहरप्रमुख गेल्याचे दुःख व्यक्त करत राज ठाकरे यांनी सोमवारी मयत सुनील यांचे बंधू अनिल ईरावार यांच्याशी संवाद साधला…आत्महत्या करण्यापूर्वी सुनीलने मला बोलायला हवे होते, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली… मी आपल्या कुटुंबियांची भेट घेऊन जाईल, काळजी करू नका, असा धीर राज ठाकरे यांनी दिला

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.