परिक्षेला बसू न दिल्याने विद्यार्थ्याची 5 व्या मजल्यावरून उडी, MITची कॉलेजमधील घटना

0

औरंगाबाद येथील एमआयटी महाविद्यालयातील विद्यार्थी सचिन वाघ याने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सचिन हा नर्गिंसच्या प्रथम वर्षात शिकत आहे. आजपासून परिक्षा सुरु होत आहे. मात्र महाविद्यालायने त्याला फि न भरल्याने परिक्षेला बसू दिले नाही. सचिनची अर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तो महाविद्यालयाची पूर्ण फि भरू शकत नव्हता. त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.